
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

व्यापार :अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, काय आहे प्रकरण?
अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स समूहाविरुद्धच्या मनी लॉन्ड्रिंगच्या तपासादरम्यान मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊया. ...

नवी मुंबई :दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
सर्वांचे लक्ष निर्णयाकडे ...

क्रिकेट :भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
भारतीय महिलांनी प्रथमच कोरले विश्वचषकावर नाव; शफाली वर्मा प्लेयर ऑफ द मॅच, तर दीप्ती शर्मा ठरली प्लेयर ऑफ द सीरीज ...

क्रिकेट :वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली अशी ठरली मॅचविनर
Shafali Verma, IndW Vs SAW, ICC Women's World Cup 2025: स्पर्धेतील मोक्याच्या क्षणी उंचावलेल्या कामगिरीत सातत्य राखत भारतीय महिला संघाने अंतिम लढतीत इतिहास घडवला. दरम्यान, अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली ती युवा क्रिकेटपटू ...

फिल्मी :स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड सेलिब्रिटींनी महिला संघावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ...

भक्ती :६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
Baba Vanga Predictions For Lucky Zodiac Signs 2025: पुढील ६० दिवसांत अनेक राशींना सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकतात, असे मोठे भाकित बाबा वेंगा यांनी केले आहे. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...

मुंबई :‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
भारतीय रेल्वे पूर्व आणि पश्चिम असे दोन समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर बांधत आहे. ...

क्रिकेट :१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव केल्यानंतर सचिन तेंडुलकरने महिला संघाचे कौतुक केले. ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
Today daily horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी ...

मुंबई :आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
विकास आराखड्यात समावेश अनिवार्य ...

संपादकीय :विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
मूळ मुद्द्यांवर कोणालाही बोलायचे नाही, एकमेकांवर टीका करण्यापलीकडे काहीही घडत नाही ...
